Vijay rupani biography marathi

विजय रूपांनी जीवन चरित्र(vijay rupani biography marathi)

विजय रुपाणी ने इस्थीपा का दिला ?

विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला कारण नाराज असलेल्या पटेल समुदायाचे समाधान करण्यासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड केल्याचे सांगण्यात आले. पुढच्या वर्षी गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत विजय रुपानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला विजय मिळणे शक्य नाही, असा निष्कर्ष पक्षाच्या सर्वेक्षणातून समोर आला होता. पक्षात रुपानी यांच्याविषयी नाराजी होती. ते राज्यातील कोरोना स्थिती नीटपणे हाताळण्यात अयशस्वी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास श्रेष्ठींनी सांगितले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव विजय रुपानी यांनीच मांडला व तो एकमताने संमत झाला.

विजय रूपाने जीवन चरित्र

विजय रुपाणी यांचा जन्म दोन ऑगस्ट 1956 बर्मा च्या रंगुन गावात झाला होता त्यांनी बी ए एल बी याचे शिक्षण प्राप्त केले आहे विजय रूपाने हे जैन समाजातून आहे आणि हे सौराष्ट्र क्षेत्र घेतले आहे तिथे जैन समाज यांची संख्या खूप अधिक आहे त्यांनी विद्यार्थी जीवन पासूनच राजनीती मध्ये प्रवेश केला होत विजय रूपाने धर्मे द्र सीएनजी आज कॉलेजमधून बीए केले होते आणि सौराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून एलएलबी केले होते ते केव्हा केव्हा स्टॉक भोकर शेअर दलाल चे काम करत होते आणि त्यांच्या आई वडिलांनी स्थापित केलेला कारोबारी फार्म रसिकलाल अँड सन मध्ये भागीदारी दाखवायचे

विजय रूपांनी ने इसाथापा दिला ?
Image source-www.ndtv.com

विजय रूपांनी यांचा वैवाहिक जीवन

विजय रूपांनी यांचा  विवाह अंजली रूपाने सोबत झाला होता अंजली रूपाने पण राजनीतीच्या क्षेत्रात काम करायची आणि भाजप पाची महिला या शाखेत ची सरस्वती त्यांना दोघांना तीन मुले झाले होते त्यांचा मोठा मुलगा त्याचं नाव सौरभ असं आहे तो पण इंजिनिअरिंग करत आहे आणि मुलगी तिचे नाव राधिका असे आहे तिचे लग्न होऊन गेले आहे आणि लहान मुलगा त्याचे नाव पूजी तसे आहे त्याचे एका हास्यात निधन झाले आहे त्याची आठवण राहावी म्हणून रूपाने संपत्ती ने त्याच्या नावाने पुजित रूपाने मेमोरियल ट्रस्ट उघडलेले आहे ते ट्रस्ट लोकांच्या जण कल्याणाच्या क्षेत्रात काम करते

Bhupendra patel biography in marathi

 

विजय रूपाने त्यांच्या राजनीतिक दोन ची सुरुवात भारतीय जनता पार्टी विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्य ग्रुप मध्ये केली होती ते भाजपचे पितृ संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे पण सदस्य राहिले होते नंतर 1971 मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजनीतिक शाखा जनसंघ येथे जोडले

 

 1987 मध्ये विजय रूपाने राजकोट नगर निगम चे पार्षद निवडले होते 1988 ते 1986 पर्यंत ते राजकोट नगर निगम चे स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन होते 1995 मध्ये विजय रूपाने एक वेळेस परत राजकोट नगर निगमचे पार्षद म्हणून त्यांची निवड झाली होती ते 1996 ते 1997 पर्यंत विजय रूपाने राजकोट नगर चे  मेयर म्हणून राहिले

 इंदिरा सरकारने लावलेला अपघात काल च्या वेळेस 1976 मध्ये अकरा महिने पर्यंत ते भुज आणि भाऊ नगरच्या जेलमध्ये बंद राहिले होते विजय रूपाने 1978 ते 1981 पर्यंत राष्ट्रीय सेवक संघ चे प्रचार करण्याचे काम केले होते

राजनीतिक जीवन

राजकोट येथे राहणारे पश्चिम विधायक रुपानी ने 1971 पासून जनसंघाचे सदस्य बनले व त्याच वेळी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी पण जुळले त्यांनी राजनीतिक ची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्या माध्यमातून केली होती ते गुजरातच्या काही नेताम मधून सुमार होते की जे आपत्काल या काळात जैन मध्ये केले होते रूप आणि राज्यसभा सांसद पार्टीचे पण महासचिव राहिलेले आहे

युवा च्या लोकप्रिय नेता रुपाने त्याबद्दल असे सांगितले जाते की गुजरातची राजनीती त्यांना लगेच समजून जाते ते गुजरात राज्याचे ट्रान्सपोर्ट मंत्री पण राहिले ले आहे रूपांनी हे युवकांचे खूप लोकप्रिय येत आहे साठ वर्षाचे रुपालीला केशुभाई पटेल या वेळेत पार्टीमध्ये मेनी फेस्ट कमिटीचे अध्यक्ष बनवले होते 2007 आणि 2012 च्या विधानसभा चुनाव मध्ये सौराष्ट्र कच्छ इलाक्यात त्यांनी पूर्ण कुशलतेने चुनाव चे संचालन केले होते तिथे जास्त मते भाजपला मिळवून भाजप चा विजय झाला होता

खूप खालच्या स्थळ पासून त्यांनी सुरुवात केली

विजय रूपाली यांनी त्यांची सुरुवात खूप खालच्या स्तरापासून केली होती हेवी बी पी चे छात्र कार्यकर्ताच्या ग्रुप मधून त्यांनी राजनीति पारी ची सुरुवात केली होती त्याच्यानंतर ते राष्ट्रीय स्वयं सेवक आशी जोडले इमर्जन्सी च्या वेळेत ते अकरा महीने जेल मध्ये राहून आले होते पण जसा जसा वेळ जात होता त्यांनी राजनीतीमध्ये पकड मजबूत होत होती

विजय रुपणी फॅक्ट

रुपाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद( एम बी बीपी भाजपाचे राजनीतिक विंग च्या रूपात त्यांनी राजनीति ची सुरुवात केली)

  • रुपालीने वर्षे 1971 मध्ये राजनीति मध्ये प्रवेश केला होता
  • 2016 गुजरात चे कॅबिनेट मंत्री मध्ये ते मात्र एक असे होते की त्यांनी आपत्काल च्या वेळेस जेलमध्ये अकरा महिने राहिले होते
  • किशोर भाई पटेल च्या शासन काळात ते घोषण पत्र समितीचे अध्यक्ष झाले होते
  • गुजरात मध्ये आनंदीबेन पटेल च्या वेळेस ते रुपानी परिवहन, जल आपूर्ति श्रम आणि रोजगार विभाग चे कॅबिनेट मंत्री होते

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!