समीर वानखेडे जीवनचरित्र,पर्सनल लाईफ|sameer wankhede biography in marathi

समीर वानखेड़े जीवनचरित्र(sameer wankhede biography in marathi)

कोण आहे समीर वानखडे(who is sameer wankhede)

प्रत्येकजण बोलतो की समीर वानखडे आहे एक  वास्तविक जीवन सिंघम आहे कारण  जर कोणी अनियमप्रमाणे चुकीच्या गोष्टी करत असेल तर ते ताबडतोब कारवाई करतात  उदाहरण आपल्या समोर आहे  समीर वानखडे ज्यांनी ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला पकडलं  आणि सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणात समीर वान खाडे पण ते जाच परताळ करत होते. समीर वानखेडे हे एक भारतीय सरकारी कर्मचारी आयआरएस अधिकारी, मुंबई, महाराष्ट्र, भारत येथील महसूल गुप्तचर आणि उद्योजकता संचालनालय आहे.

समीर वानखेडे जीवनचरित्र(sameer wankhede biography in marathi)

नाव(Name) समीर वानखेड़े
पेशा(Profession) आई आर एस ऑफिसर
कशासाठी प्रसिद्ध आहे(Famous For) एनसीबी के जोनल डायरेक्टर
वैवाहित स्थिति(Martaial Status) विवाहित
पत्नीच नाव(Wife name) क्रांति रेडकर(अभिनेता)
मुल(Kids) जुड़वां मुली: सिया और ज़ायदा
जन्म तारीख(Date of Birth) माहीत नाही
जन्म ठिकान(Birth Place) मुंबई,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व(Nationality) भारतीय
धर्म(Religion) हिन्दू
शैक्षणिक योग्यता(Educational Qualification) ग्रेजुएट

 

समीर वानखडे वैयक्तिक आयुष्य(sameer wankhede personal life)

समीर वानखेडे यांची पत्नी एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे तिने  हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे समीर वानखडे यांचा जन्म 1983 ते 1988  च्या दरम्यान झाला होता त्यांनी 2  मार्च 2017 या रोजी क्रांती रेडकर यांच्याशी लग्न केले क्रांतीने अजय देवगणसोबत देखील काम केले आहे पण तिने अधिक काम केले आहे  मराठी चित्रपटात समीर वानखेडे मुंबई महाराष्ट्रात राहतो त्याला जुळी मुली आहे त्यांचे नाव ‘झिया’ आणि ‘झाबा’ असे आहे.

समीर वानखेडे शारीरिक बनावट(physical appearance)

उंची(Height) 5 फ़ीट 9 इंच
वजन(Weight) 75 किलो
डोळ्याचा रंग (Eye colour) कला
केसांचा रंग(Hair colour) Black
बुटाचा साइज(shoes size) 9

समीर वानखडे करियर(sameer wankhede carrier)

समीर वानखडे भारतीय महसूल सेवेतून निवडले गेले आहेत 2008 आयआरएस च्या बॅचमधून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उप कस्टम कमिश्नर म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग त्यांचे काम आणि मेहनत, क्षमता पाहून त्यांना आंध्र प्रदेश येथे पोस्ट केले होते.  आणि त्यानंतर त्याने दिल्लीला पोस्ट केले समीर वानखडे ड्रग्स आणि अंमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये चांगले तज्ञ आहेत

समीर वानखडे झोनल डायरेक्टर NCB

गेल्या दोन वर्षांत वानखडे यांच्या नेतृत्वाखाली NCB ने सप्टेंबर 2020 मध्ये सुमारे 17000 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता, त्याला DRI कडून NCB मुंबईला नियुक्त करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!