विवेक राम चौधरी जीवन परिचय,वय।vivek ram chaudhary biography,age

कोण आहे विवेक राम चौधरी ?(who is vivek ram choudhari)

विवेक राम चौधरी हे हवाई दलात एअर मार्शल आहे . हेअर मार्शल विवेक चौधरी PVSM , AVSM , VM पदाधिकारी होते त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यात हादगाव तालुक्यातील हस्तरा येथे झाला होता त्यांचे राज्य हे महाराष्ट्र आहे .हस्तरा हे त्यांचे मूळ गाव आहे 30-9-2021 या रोजी गुरुवारी राजधानी नवी दिल्ली येथे वायू भवन या हवाई दलाच्या मुख्यालयात मावळते हवाई दल प्रमुख एस भदरिया यांच्याकडून पदभार स्वीकारला

 

Vivek ram chaudhari biography in marathi
Image-source-commonswikimedia.org

 

विवेक राम चौधरी करियर(carrier)

 

विवेक राम चौधरी यांना 2 डिसेंबर 1982 भारतीय हवाई दलात पदवी देण्यात आली त्यांना MIG-21,MIG-29,आणि SU-30MiKi या विविध लढाऊ विमानांवर 3800 तासांहून अधिक उडण्याचा अनुभव चौधरी यांनी MiG-29 स्क्वाड्रनची कमांडिंग फॉरवर्ड बेस ची कमांडिंग आणि नंतर एअर फोर्स स्टेशन पुणे कमांडिंग सह विविध पदावर काम केले आहे

 

त्यांनी डी एस सी वेलिंग्टन येथे प्रशिक्षण म्हणून काम केले आहे आणि त्यांनी एअर फॉर्स स्टेशन श्रीनगर येथे मुख्य संचालन अधिकारी म्हणून काम केले आहे

विवेक राम चौधरी शिक्षण(vivek ram chaudhari education)

व्हीआर चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत.  तो संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातून पदवीधर आहे

 

Image-source-twitter.com

 

Vivek ram chaudhary biography in marathi

विवेक राम चौधरी परिवार (family)

नाव विवेक राम चौधरी
निक नाव वी अर चौधरी
जन्म ४ सेप्टेंबर १९६२
वय ५९
राष्ट्रीयत्व भारतीय
पत्नी चे नाव नीता चौधरी
मुल
महाविद्यालय नेशनल डिफेंस अकादमी एंड डिफेंस सर्विस स्टाफ कॉलेज
शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट
निवास न्यू दिल्ली

प्रत्यक्ष देखावा (physical appearance)

उंची ५फीट आणि ९ इंच
केसांचा रंग काळा
डोळ्यांचा रंग ग्रे
वजन ७८ किलो

मिलिटरी सर्विस (Military service)

निष्ठा इंडिया
सेवा इंडियन एअर फोर्स
सेवेचे वर्ष २९ डिसेंबर १९८२ ते आतापर्यंत
रँक एअर चीफ मार्शल
युनिट नंबर २८ squadron
कमांडस चीफ ऑफ एअर स्टाफ, वाईस चीफ ऑफ एअर स्टाफ वेस्टरन एअर कमांड, डेप्युटी चीफ ऑफ एअर स्टाफ

 

विवेक राम चौधरी पुरस्कार(awards)

1: परम विशिष्ट सेवा मेडल

2: अतिविशिष्ट सेवा मेडल

3: वायूसेना मेडल

4: समान्य सेवा मेडल

5: ऑपरेशन विजय स्टार

6: सियाचिन ग्लेशियर मेडल

7: स्पेशल सर्विस मेडल रिवोन

8: ऑपरेशन पराक्रम मेडल

9: साम्या सेवा मेडल

10: हाय अटीट्युड सर्विस मिळेल

11: विदेश सेवा मेडल

12: 50th एनिवर्सरी ऑफ इंडिपेंडन्स मेडल

13: 30 इयर्स लॉंग सर्विस मेडल

14: 20 इयर्स लॉंग सर्विस मेडल

15: 9 इयर्स लॉंग सर्विस मेडल

Read more

Gujarat new cm bhupendra patel biographyin marathi

2 vijay tipani biography in marathi

3 mirabai chanu biography in marathi

विवेक रामचदर चौधरी फॅक्ट(facts)

1: एअर मार्शल विवेक राम चौधरी PVSM,AVSM भारतीय हवाई दलाचे पदाधिकारी होते

 

2: मॅक्रम चौधरी हे राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी चे माजी विद्यार्थी आहेत

 

3: विवेक राम चौधरी हे सरंक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातील पद्वा दीर आहेत

 

4: विवेक राम चौधरी यांनी BHL high secondary school , ramchandrapuram , Hyderabad या शाळेतून शिक्षण घेतले आहे

 

5: विवेक राम चौधरी 29 डिसेंबर 1982 या रोजी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले होते

 

6: 30-9-2019 या रोजी त्यांनी नवी दिल्ली येथे वायु भवन या हवाई दलाच्या मुख्यालयात मावळते हवाई दल प्रमुख आर के एस भदुरिया यांच्याकडून पदभार स्वीकारला

 

7: विवेक राम चौधरी यांनी डिसेंबर 1982 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ प्रवाहामध्ये दाखल करण्यात आले सियाचीन ब्रेशर च्या कजबा साठी हवाईदलाच्या सहा यासह लढाऊ आणि प्रशिक्षक विमानांची विस्तृत श्रेणी मोहीम राबवली. वरायटी ला 3800 तासाहून अधिक उडण्याचा अनुभव आहे

Schema Markup Generator (JSON-LD) Which Schema.org markup would you like to create? FAQ Page Use this Schema.org structured data generator to create JSON-LD markups, including all of the required item properties and more. Click on the Google icon to test your markup with the Structured Data Testing Tool and/or the Rich Results Test. FAQ Page Question #1 विवेक राम चौधरी जन्म तारीख ? Answer 4 सप्टेंबर 1962 Question #2 विवेक राम चौधरी वय ? Answer विवेक रॅम चौधरी 59 वर्षाचे आहे. Question #3 विवेक राम चौधरी यांचे गाव ? Answer विवेके राम चौधरी हस्तरा ह्या गावातले आहे. Question #4 विवेक राम चौधरी जन्म स्थान ? Answer हस्तरा, महाराष्ट्र,इंडिया Schema.org’s references: FAQPage Google’s documentation: FAQ Page

One thought on “विवेक राम चौधरी जीवन परिचय,वय।vivek ram chaudhary biography,age

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!