आर्यन खान जीवन परिचय,ताजी बातमी(aryan khan biography, latest news in marathi)
कोण आहे आर्यन खान(who is aryan khan)?
बॉलीवूड चे किंग शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान काही दिवसापासून खूप चर्चेत आहे आतापर्यंत आराम खानने काही जास्त फिल्ममध्ये काम केले नाही आहे पण त्याने 2019 मध्ये द लायन किंग फिल्म मध्ये त्याने त्याचा आवाज दिला आहे शाहरुख खान आणि गौरी खान पण त्याच्या वडिलांसारखे बॉलिवूड सोबतच त्यांचं नातं आहे आर्यन खान काही वादविवादात सापडला म्हणून लोकं त्याच्या सोना बद्दलची माहिती मिळवण्यात उत्सुक आहे जर तुम्हालाही ही माहिती हवी असेल तर हा पूर्ण लेख वाचा।
aryan khan biography in marathi Image-source-www.facebook.com |
आर्यन खान जीवनपरिचय(aryan khan biography in marathi)
नाव | आर्यन खान |
जन्म तारीख | 13 नोव्हेंबर 1997 |
जन्म ठिकाण | मुंबई,भारत |
वय | 21 |
पेशा | ऍक्टर |
मूळ गाव | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
स्कूल | सेवेनौक स्कूल,लंडन |
कॉलेज | यूनिवर्सिटी ऑफ़ साउथर्न कैलिफोर्निया, लोस एंजेल्स, कैलिफ़ोर्निया |
शैक्षणिक योग्यता | ग्रेजुएट(चालू आहे) |
उंची | 5 फूट 11 इंच |
वजन | 80 किलो |
धर्म | इस्लाम |
जात | मुस्लिम सामान्य |
प्रथम प्रवेश | बाळ कलाकार म्हणून ‘कभी खुशी कभी गम'(2001) या चित्रपटात केला |
आर्यन खान बद्दल ताजी बातमी(aryan khan latest news)
2 ऑक्टोबर ला गांधी जयंतीच्या दिवशी मुंबई ते गोवा जाणारी क्रुझर मध्ये narcotic control bureau(NCB) टीम ने छापा मारला होता या क्रूजर मध्ये बॉलिवूडची खूप काही सितारे आणि बिझनेसमेन आणि फॅशन ग्रुप चे खूप काही सितारे पार्टी करत होते एन सी बी ने छापा मारल्यानंतर या पार्टीमध्ये खूप काही मात्रात कोकिन, एम डी, एमडीआर ड्रगस सारख्या वस्तूंचा वापर होत होता आणि खूप काही सेलिब्रिटी ने ड्रगचे सेवन सुद्धा केले होते
एन सी बी ने ज्या लोकांना पकडले त्या लोकांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पण होता पार्टीत शामील असल्यामुळे एनसीबी ने आर्यन खान ला गिरफ्तार केले आता त्याच्यासोबत पुच्छताच चालू आहे
आर्यन खान फॅक्ट(aryan khan fact):
1: आर्यन खान एक प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आहे
2: 2010 साली त्याने महाराष्ट्र ताइक्वांडो प्रतियोगिता मध्ये सुवर्णपदक मिळवले आहे
3: तो मार्शल आर्टमध्ये पण ब्लॅक बेल्ट जिंकला आहे
4: अरे नेत्याच्या अभिनय करिअरची सुरुवात फिल्म कभी खुशी कभी गम (2001) आणि कभी अलविदा ना कहना (2006) मध्ये बालकलाकाराच्या रुपात मध्ये केली होती
Read also: